By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 14:57 IST
1 / 11#AutoExpo2018 : गेले तीन दिवस दिल्ली येथे सुरु असलेल्या ऑटो एक्स्पोला काल शाहरुख खानने हजेरी लावली. यादरम्यान ह्युंदाईने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपला ‘स्वच्छ कॅन’ लाँच केला. देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी ह्युंदाईचं म्हणणं आहे की, यानिमित्ताने देश स्वच्छ राहण्यात आमची काही मदत होईल. यासंदर्भात त्यांनी काही रिसर्चही केला होता. त्यात कार चालकांचं असं म्हणणं होतं की, आम्हाला कारमध्ये एक झाकलेला डस्टबीन मिळायला हवा. जेणेकरुन कचरा गाडीतच राहील आणि बाहेर फेकला जाणार नाही. म्हणून कंपनीने हा कॅन ठेवण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१८पासून ह्युंदाई आपल्या सर्व गाड्यांमध्ये हे स्वच्छ कॅन देणार आहे.2 / 11#AutoExpo2018 : गेले तीन दिवस दिल्ली येथे सुरु असलेल्या ऑटो एक्स्पोला काल शाहरुख खानने हजेरी लावली. यादरम्यान ह्युंदाईने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपला ‘स्वच्छ कॅन’ लाँच केला. देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी ह्युंदाईचं म्हणणं आहे की, यानिमित्ताने देश स्वच्छ राहण्यात आमची काही मदत होईल. यासंदर्भात त्यांनी काही रिसर्चही केला होता. त्यात कार चालकांचं असं म्हणणं होतं की, आम्हाला कारमध्ये एक झाकलेला डस्टबीन मिळायला हवा. जेणेकरुन कचरा गाडीतच राहील आणि बाहेर फेकला जाणार नाही. म्हणून कंपनीने हा कॅन ठेवण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१८पासून ह्युंदाई आपल्या सर्व गाड्यांमध्ये हे स्वच्छ कॅन देणार आहे.3 / 11#AutoExpo2018 : गेले तीन दिवस दिल्ली येथे सुरु असलेल्या ऑटो एक्स्पोला काल शाहरुख खानने हजेरी लावली. यादरम्यान ह्युंदाईने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपला ‘स्वच्छ कॅन’ लाँच केला. देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी ह्युंदाईचं म्हणणं आहे की, यानिमित्ताने देश स्वच्छ राहण्यात आमची काही मदत होईल. यासंदर्भात त्यांनी काही रिसर्चही केला होता. त्यात कार चालकांचं असं म्हणणं होतं की, आम्हाला कारमध्ये एक झाकलेला डस्टबीन मिळायला हवा. जेणेकरुन कचरा गाडीतच राहील आणि बाहेर फेकला जाणार नाही. म्हणून कंपनीने हा कॅन ठेवण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१८पासून ह्युंदाई आपल्या सर्व गाड्यांमध्ये हे स्वच्छ कॅन देणार आहे.4 / 11#AutoExpo2018 : गेले तीन दिवस दिल्ली येथे सुरु असलेल्या ऑटो एक्स्पोला काल शाहरुख खानने हजेरी लावली. यादरम्यान ह्युंदाईने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपला ‘स्वच्छ कॅन’ लाँच केला. देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी ह्युंदाईचं म्हणणं आहे की, यानिमित्ताने देश स्वच्छ राहण्यात आमची काही मदत होईल. यासंदर्भात त्यांनी काही रिसर्चही केला होता. त्यात कार चालकांचं असं म्हणणं होतं की, आम्हाला कारमध्ये एक झाकलेला डस्टबीन मिळायला हवा. जेणेकरुन कचरा गाडीतच राहील आणि बाहेर फेकला जाणार नाही. म्हणून कंपनीने हा कॅन ठेवण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१८पासून ह्युंदाई आपल्या सर्व गाड्यांमध्ये हे स्वच्छ कॅन देणार आहे.5 / 11#AutoExpo2018 : गेले तीन दिवस दिल्ली येथे सुरु असलेल्या ऑटो एक्स्पोला काल शाहरुख खानने हजेरी लावली. यादरम्यान ह्युंदाईने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपला ‘स्वच्छ कॅन’ लाँच केला. देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी ह्युंदाईचं म्हणणं आहे की, यानिमित्ताने देश स्वच्छ राहण्यात आमची काही मदत होईल. यासंदर्भात त्यांनी काही रिसर्चही केला होता. त्यात कार चालकांचं असं म्हणणं होतं की, आम्हाला कारमध्ये एक झाकलेला डस्टबीन मिळायला हवा. जेणेकरुन कचरा गाडीतच राहील आणि बाहेर फेकला जाणार नाही. म्हणून कंपनीने हा कॅन ठेवण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१८पासून ह्युंदाई आपल्या सर्व गाड्यांमध्ये हे स्वच्छ कॅन देणार आहे.6 / 11#AutoExpo2018 : गेले तीन दिवस दिल्ली येथे सुरु असलेल्या ऑटो एक्स्पोला काल शाहरुख खानने हजेरी लावली. यादरम्यान ह्युंदाईने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपला ‘स्वच्छ कॅन’ लाँच केला. देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी ह्युंदाईचं म्हणणं आहे की, यानिमित्ताने देश स्वच्छ राहण्यात आमची काही मदत होईल. यासंदर्भात त्यांनी काही रिसर्चही केला होता. त्यात कार चालकांचं असं म्हणणं होतं की, आम्हाला कारमध्ये एक झाकलेला डस्टबीन मिळायला हवा. जेणेकरुन कचरा गाडीतच राहील आणि बाहेर फेकला जाणार नाही. म्हणून कंपनीने हा कॅन ठेवण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१८पासून ह्युंदाई आपल्या सर्व गाड्यांमध्ये हे स्वच्छ कॅन देणार आहे.7 / 11#AutoExpo2018 : गेले तीन दिवस दिल्ली येथे सुरु असलेल्या ऑटो एक्स्पोला काल शाहरुख खानने हजेरी लावली. यादरम्यान ह्युंदाईने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपला ‘स्वच्छ कॅन’ लाँच केला. देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी ह्युंदाईचं म्हणणं आहे की, यानिमित्ताने देश स्वच्छ राहण्यात आमची काही मदत होईल. यासंदर्भात त्यांनी काही रिसर्चही केला होता. त्यात कार चालकांचं असं म्हणणं होतं की, आम्हाला कारमध्ये एक झाकलेला डस्टबीन मिळायला हवा. जेणेकरुन कचरा गाडीतच राहील आणि बाहेर फेकला जाणार नाही. म्हणून कंपनीने हा कॅन ठेवण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१८पासून ह्युंदाई आपल्या सर्व गाड्यांमध्ये हे स्वच्छ कॅन देणार आहे.8 / 11#AutoExpo2018 : गेले तीन दिवस दिल्ली येथे सुरु असलेल्या ऑटो एक्स्पोला काल शाहरुख खानने हजेरी लावली. यादरम्यान ह्युंदाईने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपला ‘स्वच्छ कॅन’ लाँच केला. देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी ह्युंदाईचं म्हणणं आहे की, यानिमित्ताने देश स्वच्छ राहण्यात आमची काही मदत होईल. यासंदर्भात त्यांनी काही रिसर्चही केला होता. त्यात कार चालकांचं असं म्हणणं होतं की, आम्हाला कारमध्ये एक झाकलेला डस्टबीन मिळायला हवा. जेणेकरुन कचरा गाडीतच राहील आणि बाहेर फेकला जाणार नाही. म्हणून कंपनीने हा कॅन ठेवण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१८पासून ह्युंदाई आपल्या सर्व गाड्यांमध्ये हे स्वच्छ कॅन देणार आहे.9 / 11#AutoExpo2018 : गेले तीन दिवस दिल्ली येथे सुरु असलेल्या ऑटो एक्स्पोला काल शाहरुख खानने हजेरी लावली. यादरम्यान ह्युंदाईने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपला ‘स्वच्छ कॅन’ लाँच केला. देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी ह्युंदाईचं म्हणणं आहे की, यानिमित्ताने देश स्वच्छ राहण्यात आमची काही मदत होईल. यासंदर्भात त्यांनी काही रिसर्चही केला होता. त्यात कार चालकांचं असं म्हणणं होतं की, आम्हाला कारमध्ये एक झाकलेला डस्टबीन मिळायला हवा. जेणेकरुन कचरा गाडीतच राहील आणि बाहेर फेकला जाणार नाही. म्हणून कंपनीने हा कॅन ठेवण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१८पासून ह्युंदाई आपल्या सर्व गाड्यांमध्ये हे स्वच्छ कॅन देणार आहे.10 / 11#AutoExpo2018 : गेले तीन दिवस दिल्ली येथे सुरु असलेल्या ऑटो एक्स्पोला काल शाहरुख खानने हजेरी लावली. यादरम्यान ह्युंदाईने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपला ‘स्वच्छ कॅन’ लाँच केला. देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी ह्युंदाईचं म्हणणं आहे की, यानिमित्ताने देश स्वच्छ राहण्यात आमची काही मदत होईल. यासंदर्भात त्यांनी काही रिसर्चही केला होता. त्यात कार चालकांचं असं म्हणणं होतं की, आम्हाला कारमध्ये एक झाकलेला डस्टबीन मिळायला हवा. जेणेकरुन कचरा गाडीतच राहील आणि बाहेर फेकला जाणार नाही. म्हणून कंपनीने हा कॅन ठेवण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१८पासून ह्युंदाई आपल्या सर्व गाड्यांमध्ये हे स्वच्छ कॅन देणार आहे.11 / 11#AutoExpo2018 : गेले तीन दिवस दिल्ली येथे सुरु असलेल्या ऑटो एक्स्पोला काल शाहरुख खानने हजेरी लावली. यादरम्यान ह्युंदाईने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपला ‘स्वच्छ कॅन’ लाँच केला. देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी ह्युंदाईचं म्हणणं आहे की, यानिमित्ताने देश स्वच्छ राहण्यात आमची काही मदत होईल. यासंदर्भात त्यांनी काही रिसर्चही केला होता. त्यात कार चालकांचं असं म्हणणं होतं की, आम्हाला कारमध्ये एक झाकलेला डस्टबीन मिळायला हवा. जेणेकरुन कचरा गाडीतच राहील आणि बाहेर फेकला जाणार नाही. म्हणून कंपनीने हा कॅन ठेवण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१८पासून ह्युंदाई आपल्या सर्व गाड्यांमध्ये हे स्वच्छ कॅन देणार आहे.