Hyundai मोटर्समध्ये खांदेपालट! पहिल्यांदाच एका भारतीयाकडे कंपनीचे नेतृत्व; कोण आहेत तरुण गर्ग ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:27 IST2025-10-15T17:58:27+5:302025-10-15T18:27:33+5:30

Hyundai Motors India : तरुण गर्ग यांना ह्युडांई मोटर इंडिया लिमिटेडचे MD आणि CEO बनवण्यात आलं आहे.