ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडू रवाना
By admin | Updated: July 20, 2016 00:00 IST2016-07-20T00:00:00+5:302016-07-20T00:00:00+5:30

हॉकी संघाचा कप्तान जी. आर. श्रीजेश आपल्या सहकारी खेळाडूंसह
महिला हॉकी संघाची कप्तान सुशीला चानू हिला शुभेच्छा देताना भाजपा अध्यक्ष अमित शाह
भारतीय बॉक्सर मनोज कुमार व शिवा थापा ऑलिम्पिकसाठी सज्ज
भाजपा अध्यक्ष अमित शाह व क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या
धावपटू दुती चंद ऑलिंपिकमध्ये विक्रमी कामगिरी करण्यासाठी सज्ज.
भारतीय खेळाडू ऑलिपिंकसाठी ब्राझिलला रवाना झाले आहेत. त्यापूर्वी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सेल्फी काढताना खेळाडू.
कुस्तीपटू योगेश्वर दत्त याचा पोलाद मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह यांनी सत्कार केला.