देशातील ऐतिहासिक कोरोना लसीकरणाला सुरुवात होत असताना पुणेकरांची आजची पहाट प्रचंड प्रेरणादायी आणि उत्साही वातारणात उगवली..पुण्यातील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्सेस यांनी लसीकरणाला सुरुवात करण्याअगोदर रुग्णालय परिसरात काढलेली नयनरम्य रांगोळी... ...
Pfizer आणि BioNTech ने आपल्या वॅक्सीनचा एफिकेसी रेट ९५ टक्के असल्याचं सांगितलं आहे. तर रशियातील Sputnik आणि अमेरिकेतील Moderna चा एफिकेसी रेट ९० ते ९४.५ टक्के सांगण्यात आला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 2,017,798 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 94,309,732 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 67,341,548 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. ...