मराठी टीव्ही विश्वात बऱ्याच मालिकांमधून नवे आणि फ्रेश चेहरे प्रेक्षकांसमोर येतात. काहीजण तर पहिल्याच मालिकेतून स्टार बनतात. पण अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत. ज्या पहिल्या मालिकेत हिट होऊनही सध्या गायब आहेत. चला तर पाहुयात कोण आहेत त्या मराठी सेलिब्रिटी ...