आमचा सुर्योदय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 12:14 IST2017-12-20T09:26:27+5:302017-12-20T12:14:17+5:30

घोड नदीच्या तिरावर हिंगणी (ता़ श्रीगोंदा) येथे ‘लोकमत’चे वार्ताहर संदीप घावटे यांनी टिपलेले सुर्योदयाचे पाण्यात पडलेले मनोहारी प्रतिबिंब

नभांनी पांघरलेली प्रकाश किरणांची लाल दुलई शेवगावचे नगरसेवक सागर फडके यांनी आपल्या कॅमे-यात क्लिक केली.

सुर्योदयापूर्वी आकाशाने पसरलेल्या पिवळ्या नभांचा थवा जवळा (ता़ जामखेड) येथे ‘लोकमत’चे वार्ताहर अरविंद हजारे यांची अचूक टिपला.


















