Lionel Messi Vantara Visit Photo Album: स्टार फुटबॉलर मेस्सीने अनंत अंबानी यांच्या वनतारा अभयारण्याला भेट दिली. यावेळी त्याने हिंदू देवदेवतांची पूजा आणि आरतीही केली. ...
Karnataka Gold and Lithium block : कर्नाटकात कोप्पल, रायचूर जिल्ह्यात सोने (१४ ग्रॅम/टन) आणि लिथियमचा मोठा साठा सापडला. मात्र आरक्षित वनक्षेत्रामुळे उत्खनन थांबले. कोट्यवधींच्या खजिन्याची संपूर्ण माहिती वाचा. ...
या हिवाळ्यात तुम्हाला बर्फवृष्टीचा मनसोक्त आनंद घ्यायचा आहे, पण मनालीच्या वाढलेल्या गर्दीत आणि गोंधळात अडकायचे नाहीये? तर, हे खास ठिकाण तुमच्यासाठीच आहे. ...
Narendra Modi Tour: हा दौरा केवळ आफ्रिकेशी असलेले द्विपक्षीय संबंध मजबूत करणार नाही, तर जागतिक स्तरावर ग्लोबल साऊथचे नैसर्गिक नेतृत्व करण्याची भारताची भूमिका अधिक अधोरेखित करेल. ...
Indigo Airlines Kundali Prediction: सर्व काही ऑल इज वेल सुरू असताना अचानक Indigoत एकच गोंधळ सुरू झाला. हवेत असणारी कंपनी अवघ्या काही दिवसांत जमिनीवर आल्याचे पाहायला मिळाले. ...
DSP 'Kalpana Verma's Whatsapp chat: छत्तीसगडच्या DSP कल्पना वर्मा आणि व्यावसायिकाचे खासगी व्हॉट्सअॅप चॅट्स व्हायरल. लव्ह ट्रॅप, पैशांची मागणी आणि घटस्फोटाच्या बोलण्याने खळबळ. कोण आहेत ही युवा अधिकारी? ...