शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

विम्याचा प्रश्न रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:16 IST

शहरातील हातपंप बंद परभणी : शहरातील विविध प्रभागांमध्ये सार्वजिनक ठिकाणी घेतलेले हातपंप सध्या बंद आहेत. या हातपंपांचे साहित्य गायब ...

शहरातील हातपंप बंद

परभणी : शहरातील विविध प्रभागांमध्ये सार्वजिनक ठिकाणी घेतलेले हातपंप सध्या बंद आहेत. या हातपंपांचे साहित्य गायब झाले आहे. मनपाने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन हातपंप सुरू करण्याची मागणी होत आहे.

अस्वच्छता वाढली

परभणी : येथील प्रशासकीय इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. वाढलेली धूळ आणि तुटलेल्या साहित्यांमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे.

उद्यान विकास ठप्प

परभणी : शहरातील विविध उद्यानातील विकासकामे सध्या ठप्प पडली आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे दोन वर्षांपासून मनपाचे उद्यानांकडे दुर्लक्ष झाले असून उद्यानांना बकाल अवस्था प्राप्त झाली आहे.

निधी रखडला

परभणी : जिल्ह्यातील विकासकामांसाठी लागणारा निधी शासनाकडून प्राप्त होत नसल्याने कामे रखडली आहेत. निधीसाठी पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.