शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

परभणी: चोरीची फिर्याद निघाली खोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:21 PM

शेळ्या चोरीच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात दाखल झालेली फिर्याद खोटी निघाल्याचा प्रकार १५ मार्च रोजी उघडकीस आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): शेळ्या चोरीच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात दाखल झालेली फिर्याद खोटी निघाल्याचा प्रकार १५ मार्च रोजी उघडकीस आला आहे़एम.एच. ४० एके ४०७३ या टेम्पोचा चालक समद गुलमोहम्मद खान पठाण यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ त्यानुसार वालूर येथून मो़ हनिफ कुरेशी यांच्या १२१ शेळ्या आंध्र प्रदेशातील मंचर येथे घेऊन जात असताना झिरो फाटा रस्त्यावर ३ मोटारसायकलस्वारांनी चाकूचा धाक दाखवून वाहन थांबविले व ६५ हजार रुपये किंमतीच्या १३ शेळ्या चोरून नेल्या, असे तक्रारीत म्हटले होते़पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, जमादार विनोद रत्ने, मिलिंद कांबळे यांनी या प्रकरणाची चौकशी केली़ तक्रारदाराची तपासणी करीत असताना काही बाबी पोलिसांना संशयास्पद वाटू लागल्या़ त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात फिर्यादीची उलट तपासणी घेतली तेव्हा धक्कादायक बाब पुढे आली़ समद खान पठाण याने सोमवारी टेम्पो चालविण्यासाठी गेलोच नव्हतो, असे पोलिसांना सांगितले़ मालकानेच मला खोटी तक्रार द्यायला लावली, अशी कबुलीही त्याने पोलिसांना दिली आहे़ त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे़ मालकाने खोटी तक्रार का देण्यास सांगितली, याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे, अशी माहिती फौजदार चंद्रकांत पवार यांनी दिली़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी