शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

परभणीतील चिद्रवार नगरात बंद घर फोडून ऐवज पळवला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 2:10 PM

लॉकही लोखंडी गजाच्या सहाय्याने तोडून चोरटे घरात घुसले़

परभणी- शहरातील जुना पेडगाव रोड भागातील चिद्रवार नगरातील कुलपबंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज पळविला आहे़ या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे़ 

येथील चिद्रवार नगरातील रहिवासी उमाकांत कत्रूवार हे कुटूंबासह शनिवारी सायंकाळी ४़३० वाजेच्या सुमारास नांदेड येथे गेले होते़ त्यामुळे घराला कुलूप लावले होते़ ही संधी साधत चोरट्यांनी चिद्रवार यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचा कडीकोंडा व कुलूप तोडले़ विशेष म्हणजे या दरवाज्याला स्मार्ट लॉक लावले होते़ हे लॉकही लोखंडी गजाच्या सहाय्याने तोडून चोरटे घरात घुसले़ घरातील तीन  कपाट फोडून सोन्या, चांदीचे दागिने व रोख ७ ते ८ हजार रुपये असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला़

सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उमाकांत चिद्रवार हे घरी परतले तेव्हा चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला़ कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला़ श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते़ या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलीस तपास करीत आहेत़

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसparabhaniपरभणी