शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

अनोखे 'एप्रिल फुल'! परभणी पोलीसांना मॉकड्रिलला बोलावले अन् थेट 'धुरंधर' चित्रपट दाखवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 16:06 IST

अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांचा अनोखा प्रयोग: परभणीतील जवानांना 'धुरंधर' चित्रपटाचा विरंगुळा; वरिष्ठांकडून कौतुक.

राजन मंगरुळकर परभणी : बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता राखीव पोलिस निरीक्षक यांना मुख्यालयातील सर्व जवानांना उड्डाणपुलजवळ अनुसया चित्रपट गृहाजवळ त्वरित पाठवावे, असा संदेश अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी दिला. सर्व जवान वाहनाद्वारे त्वरित दाखल झाले. येथे आल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण, ही मॉकड्रिलची एक चाचणी ठरली. प्रत्यक्षात याच जवानांना चित्रपटगृहात नेऊन पोलिस अधिकाऱ्यांनी तुम्हाला चित्रपट पाहण्यासाठी येथे आणल्याचे सांगितले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाला तंतोतंत पाळणाऱ्या जवानांना आपण एप्रिल फुल बनलो की काय, असे काही क्षण जाणवले.

विविध प्रकारच्या निवडणुका, सण, उत्सव यासह वेळोवेळी बंदोबस्ताची भूमिका पार पाडणाऱ्या पोलिस मुख्यालयातील सर्व जवानांना विरंगुळा मिळावा, यासाठी हा अनोखा प्रयोग राबविण्यात आला. कुठलाही कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नव्हता. केवळ सर्वांना वेळेवर सूचना आल्यानंतर यंत्रणा सजग आहे की नाही, हे तपासण्यात आले. अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी कर्मचाऱ्यांचे स्वागत करून त्यांना धुरंधर हा चित्रपट दाखविला. याप्रसंगी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वजीत कासले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Police 'April Fooled' with Movie Instead of Mock Drill

Web Summary : Parbhani police were told to report for a mock drill but were surprised with a movie screening. The exercise tested responsiveness and provided relaxation to officers. Senior officers welcomed and showed them the movie 'Dhurandhar'.
टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसDhurandharधुरंधर सिनेमा