शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

परभणी : तपासी अंमलदारांचा सन्मानपत्राने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 10:39 PM

गुन्ह्यांचा तपास उत्कृष्ट पद्धतीने करून दोष सिद्धी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील पोलीस दलातील तपासी अंमलदारांचा ७ जून रोजी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गुन्ह्यांचा तपास उत्कृष्ट पद्धतीने करून दोष सिद्धी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील पोलीस दलातील तपासी अंमलदारांचा ७ जून रोजी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला़शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात गुन्ह्यांसंदर्भात बैठक पार पडली़ या बैठकीत गुन्ह्यांचे तपास उत्कृष्ट पद्धतीने करून मुदतीत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करणे व दोषसिद्धी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाºया तपासी अंमलदारांचा पोलीस अधीक्षकांनी गौरव केला़ यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाण्यांचे प्रभारी उपस्थित होते़या बैठकीत ए़आय़ इनामदार, एस़एम़ आचार्य, यु़एच़ शेख, सूर्यवंशी, डी़व्ही़ मुंडे, वड, सपोनि सुनिल पुंगळे, ए़ए़ शेख, एसक़े़ शेख, एऩए़ शेख, यु़एच़ शेख, जी़एम़ फड, पोलीस उपनिरीक्षक एऩएच़ तुकडे, पोलीस निरीक्षक आऱएऩ स्वामी, एऩयू़ राठोड, एम़एल़ आडे, सहाय्यक उपनिरीक्षक पवार, आऱव्ही़ सरोदे, सहाय्यक उपनिरीक्षक आय़यु़ शेख, एऩपी़ मुंडे, व्ही़एस़ बिलापट्टे या पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस