शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : घरकाम, कुटुंबियांशी संवाद साधत घालविला दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 23:05 IST

कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या विषाणूची लागण होऊ नये म्हणून घरकाम, कुटुंबियांशी संवाद साधत शहरातील नागरिकांनी शासनाने जाहीर केलेला ‘जनता कर्फ्यू’ हा दिवस स्वकियांत घालविला. कोरोनाच्या विरोधात नागरिकांचा अभूतपुर्व प्रतिसाद होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या विषाणूची लागण होऊ नये म्हणून घरकाम, कुटुंबियांशी संवाद साधत शहरातील नागरिकांनी शासनाने जाहीर केलेला ‘जनता कर्फ्यू’ हा दिवस स्वकियांत घालविला. कोरोनाच्या विरोधात नागरिकांचा अभूतपुर्व प्रतिसाद होता.गौतमनगरातील बबनराव भराडे म्हणाले, शासनाचा बाहेर न निघण्याचा निर्णय खरच आरोग्याच्या दृष्टीने चांगलाच आहे. आपण बाहेर पडलो तर इतरांशी आपले बोलणे होते आणि त्यांच्या बोलण्यातून जंतू आपणाकडे येतात. त्यामुळे घरी बसणे हा खरच चांगला निर्णय आहे. दिवसभर कुटुंबाची काळजी घेतली.रघुदास कॉलनी येथील सटवाजी सरकटे म्हणाले, ‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीप्रमाणे आम्ही घरी राहणेच पसंत केले. रविवार आणि त्यात ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केल्याने दुग्धशर्करा योग आला होता. आम्ही हा दिवस कुटुंबात घालविला. शहरात पोलिसांचा पहारा असल्यामुळे ते विचारपूस करत होते. त्यामुळे आम्ही घरी बसणे पसंत केले. नाती, नातवांना गोष्टी सांगितल्या. तसेच विश्रांती घेत टीव्हीवरील बातम्या ऐकल्या. तसेच स्वच्छतेकडे लक्षही दिले.

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्या