शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

परभणी : साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 10:47 PM

जिंतूर शहरातील जवाहर कॉलनी भागात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी मध्यरात्री १ च्या सुमारास एका गोदामावर छापा टाकून ३ लाख ३६ हजार ७६० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे़ या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर शहरातील जवाहर कॉलनी भागात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी मध्यरात्री १ च्या सुमारास एका गोदामावर छापा टाकून ३ लाख ३६ हजार ७६० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे़ या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़जिंतूर शहरातील जवाहर कॉलनी भागातील महावितरणच्या टॉवरजवळ एका गोडाऊनमध्ये राज्य शासनाने बंदी घातलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली़ त्यावरुन या पथकाने गुरुवारी मध्यरात्री १ च्या सुमारास छापा टाकला़ या छाप्यामध्ये जवळपास २० गोण्यांमध्ये ३ लाख ३६ हजार ७६० रुपयांचा गुटखा आढळला़ तसेच १० हजार रुपयांचे मोबाईलही या ठिकाणावरून या पथकातील कर्मचाऱ्यांनी जप्त केले़ या प्रकरणी आरोपी सचिन कैलासआप्पा लकडे, शेख फय्याज व सदाआप्पा या तिघांवर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक आऱ रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ए़जी़ पांचाळ, फौजदार हनुमान कच्छवे, जगदीश रेड्डी, श्रीकांत घनसावंत, अतुल कांदे, पूजा भोरगे, वानोळे यांच्या पथकाने केली़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस