शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

परभणी : शेततळ्यांची कामे संथ गतीने सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 12:19 AM

शेतकऱ्यांना जाग्यावरच सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला शेततळे ही महत्त्वांकाक्षी योजना अंमलात आणली; परंतु, या योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली कामे संथ गतीने होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकऱ्यांना जाग्यावरच सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला शेततळे ही महत्त्वांकाक्षी योजना अंमलात आणली; परंतु, या योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली कामे संथ गतीने होत असल्याचे पहावयास मिळत आहे.‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत दरवर्षी राज्य शासनाकडून कृषी विभागाला उद्दिष्ट देण्यात येते. कृषी विभाग उद्दिष्टानुसार नियोजन करून या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ देते. शासनाने मोठ्या थाटामाटात ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अंमलात आणली; परंतु, या योजनेंतर्गत देण्यात येणारे अनुदान हे अत्यंत तुटपुंजे असल्याने बहुतांश लाभार्थी शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवित आहेत. काही शेतकरी या योजनेंतर्गत शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव दाखल करतात; परंतु, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाºयांच्या उदासिन भूमिकेमुळे या शेतकºयांंना आपला प्रस्ताव मंजूर करून शेततळे खोदण्यासाठी बरेच हेलपाटे कृषी विभागाकडे मारावे लागतात.त्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे कृषी विभागाच्या अधीक्षक अधिकाºयांनी लक्ष देऊन ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत ग्रामीण भागात जनजागृती करून शेवटच्या घटकापर्यंत लाभ द्यावा, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांमधून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प