शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : हमाल, माथाडींची विविध मागण्यांसाठी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 00:25 IST

हमाल, माथाडी कामगारांना पेन्शन व सामाजिक सुरक्षा देणारा केंद्रीय कायदा मंजूर करावा, यासह इतर अनेक मागण्यांसाठी १८ फेब्रुवारी रोजी हमाल माथाडी कामगारांनी मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियनच्या माध्यमातून लाक्षणिक संप करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : हमाल, माथाडी कामगारांना पेन्शन व सामाजिक सुरक्षा देणारा केंद्रीय कायदा मंजूर करावा, यासह इतर अनेक मागण्यांसाठी १८ फेब्रुवारी रोजी हमाल माथाडी कामगारांनी मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियनच्या माध्यमातून लाक्षणिक संप करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली़कॉ़ राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळपासूनच हे आंदोलन करण्यात आले़ परभणी शहरासह जिल्ह्यातील हमाल, माथाडी कामगार मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते़ यावेळी कॉ़ क्षीरसागर यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले़ हमाल माथाडी कामगारांना पेन्शन व सुरक्षा देणारा केंद्रीय कायदा करावा, ही मागणी सातत्याने केली जात असताना अद्याप मंजुरी देण्यात आली नाही़ मात्र कोणत्याही सामाजिक संघटनेने कधीही मागणी न केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर करून भाजप सरकारने देशातील श्रमिक आणि गरीब घटकांच्या नागरिकत्व अधिकारावर आघात केला आहे़ त्याला विरोध करण्यासाठी आॅल इंडिया लोडींग, अनलोडींग वर्कर्स फेडरेशनच्या वतीने हे आंदोलन केले जात आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले़ आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले़ त्यामध्ये सीएए, एनपीआर, एनआरसी कायदा रद्द करावा, माथाडी मंडळाकडील प्रोव्हिडंट फंड केंद्र शासनाकडे जमा करण्याचा निर्णय रद्द करावा, परभणी, हिंगोली माथाडी मंडळासह सर्व माथाडी मंडळाची लेवी ३० टक्क्यांवरून ४० टक्के करावी, शासकीय धान्य गोदामातील हमाल माथाडी कामगारांची महागाई भत्त्यांची थकीत बिले अदा करावीत, परभणी येथील माथाडी मंडळास पूर्ण वेळ कामगार अधिकारी उपलब्ध करून द्यावा, अशा बारा मागण्या करण्यात आल्या आहेत़ या प्रसंगी कॉ़ राजन क्षीरसागर, संघटनेचे अध्यक्ष शेख अब्दुल यांच्यासह कामगार बहुसंख्येने उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन