शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : केक भरवून साजरा केला ब्रुनो श्वानाचा वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:18 IST

जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक नाशक पथकातील श्वान ब्रुनो याचा वाढदिवस १८ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. या श्वानाला पुष्पहार घालून व केक भरवून पथकातील कर्मचाऱ्यांनी श्वानाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक नाशक पथकातील श्वान ब्रुनो याचा वाढदिवस १८ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. या श्वानाला पुष्पहार घालून व केक भरवून पथकातील कर्मचाऱ्यांनी श्वानाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.पोलीस दलातील बॉम्ब शोधक व अपराध शोधक पथकामध्ये २८ मार्च २०१७ रोजी ब्रुनो नावाचा श्वान दाखल झाला आहे. बॉम्ब शोधण्यामध्ये पटाईत असलेल्या या श्वानाचा जन्म १८ फेब्रुवारी २०१७ रोजी झाला आहे. श्वानाचे प्रथम हस्तक लखनसिंह ठाकूर हे असून दुय्यम हस्तक म्हणून मनोहर लोखंडे हे काम पाहतात.१८ फेब्रुवारी रोजी ब्रुनो या श्वानाचा तिसरा वाढदिवस असल्याने या दिवशी श्वानाला पूर्ण विश्रांती देण्यात आली. तसेच अधिकारी- कर्मचाऱ्यांनी त्याचा वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी श्वान पथकातील जॉनी, पंच, रियो, ओरियन या श्वानांसह पोलीस उपनिरीक्षक किशोर नाईक, कर्मचारी मनोहर लोखंडे, प्रेमदास राठोड, साहेब तोटेवाड, अमोल सिरसकर, सीता वाघमारे, रामचंद्र जाधव, मारोती बुधवारे, शेख शाकीर, मो. इनामदार आदींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे मागील वर्षीही या श्वानाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. हीच परंपरा राखत बॉम्ब शोधक पथकातील अधिकारी, कर्मचाºयांनी ब्रुनोचा तिसरा वाढदिवसही साजरा केला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची पोलीस दलात दिवसभर चर्चा होती.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसdogकुत्रा