परभणी : विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:12 IST2019-04-16T00:11:47+5:302019-04-16T00:12:58+5:30
मानव विकास कार्यक्रमांतर्गत येथील मुक्तेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.

परभणी : विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी) : मानव विकास कार्यक्रमांतर्गत येथील मुक्तेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.
ज्या विद्यार्थिनींचे घर शाळेपासून १ ते ५ कि.मी.अंतरावर आहे, अशा २८ विद्यार्थिनींना कार्यक्रमात सायकलींचे वाटप करण्यात आले. मुक्तेश्वर माध्यमिक विद्यालयात १५ एप्रिल रोजी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बबनराव कुºहे, राधेश्याम कुºहे, महादेवी देशमाने, उमादेवी कुºहे, भातनाते, भंडारे, ढगे, जोगदंड, चौरे, बुचलवार, तोडकरी, लोणे, कुलकर्णी, सातभाई, वांकर आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.