तालुक्यात जिंतूर- परभणी हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर काही महिन्यातच जिंतूर-सेनगाव व गणेशपूर-मेहकर या महामार्गाची घोषणा झाली आहे. या दोन्ही रस्त्याचे प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. ...
वाळूची चोरी केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या आदेशानुसार मानवत तालुक्यातील कोथळा येथील पोलीस पाटील आनंद पाते यांना निलंबित करण्यात आले. ...
रोजगार हमी योजनेअंतर्गत छाननी समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावांना तीन महिन्यानंतरही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे तालुक्यातील रोहयोची कामे ठप्प पडली आहेत. ...
मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये सुरु करण्यात आलेल्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर तूर विक्री करून महिनाभराचा कालावधी उलटला तरी अद्याप शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख रुपये मिळालेले नाहीत. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत असलेला मुळ ७० खाटांचा स्त्री रुग्ण विभाग गेल्या १२ वर्षांपासून गायब झाला असून त्या जागी मंजूर झालेले ६० खाटांचे स्त्री रुग्णालय सुरु केल्याची गंभीर बाब नोव्हेंबर २०१७ मध्ये जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या केंद्र शासन ...
कोठाळा येथील तरुण शेतकरी मुंजाभाऊ लिंबाजी बोरटकर (वय २३ वर्षे) यांने सततच्या दुष्काळी आणि नापिकीला कंटाळून गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीसाठी 36 हजार 933 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यातील तब्बल 1 हजार 674 अर्ज तालुका स्तरीय छाननी समितीने अपात्र ठरविले आहेत. ...
शहरातील शनिवार बाजार भागातील एका इमारतीला आग लागल्याची घटना दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या मादितीने जवळपास अडीज तासानंतर आग आटोक्यात आली. ...