सिंचन विहिरींच्या प्रस्तावांवर स्वाक्षºया करुनही बनावट स्वाक्षºया केल्याचे ग्रामविकास अधिकाºयाने गटविकास अधिकाºयांना पत्र दिल्याने संतप्त झालेल्या एका शेतकºयाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १२ मार्च रोजी सायंकाळी ४ ...
पालम - लोहा राज्य रस्त्यावर अंजानवाडीजवळ दुपारी १२ च्या सुमारास पिक अप टेम्पो न दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात बाबुराव सुर्यवंशी व त्यांचा मुलगा गणेश हे बाप-लेक जागीच ठार झाले आहेत. ...
दुर्बल व वंचित घटकांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी १५०२ जागांसाठी जिल्हाभरातून तब्बल ३ हजार ७८ अर्ज दाखल करण्यात आले होते़ यापैकी १७८५ अर्ज प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत़ १३ मार्च रोजी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात दुपारी १२ वाजता ...
गंगाखेड आणि पाथरी तालुक्यातील काही भागात रविवारी वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले आहे़ रविवारी दिवसभर कडक ऊन पडले होते़ मात्र सायंकाळच्या वेळी वातावरणात बदल झाला़ अचानक सोसाट्याचे वारे वाहू लागले़ पाथरी तालुक्यातील लिं ...
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक प्रा़डॉ.माधव शेजूळ आणि सहासी गिर्यारोहक प्रा़मनिषा वाघमारे यांचा रविवारी नागरी सत्कार करण्यात आला़ येथील अक्षदा मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यास सर्व क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती़ ...
येथील रेल्वेस्थानकावरील विकासकामे संथगतीने सुरू असून, प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन महिन्यापासून सुरू असलेले सरकता जीना उभारणीचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. तसेच लोकेटरसह इतर कामांना मुहूर्तही लागत नसल्याची स्थिती ...
जिंतूर तालुक्यातील कुºहाडी या गावाचा २०१६-१७ या वर्षामध्ये जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्यात आला होता. या कामांसाठी आराखडा तयार करण्यात आला होता; परंतु, अद्याप या आराखड्याची अंमलबजावणी होत नसल्याने कुºहाडी येथे जलयुक्त शिवारची कामे केव्हा होणार, या ...
तालुक्यातील डिग्रस बंधाºयातून रविवारी नांदेडसाठी सकाळी ११ वाजता २० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे़ त्यामुळे डिग्रस बंधारा परिसरातील ग्रामस्थांना पाणी टंचाइला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ ...
तालुक्यात जिंतूर- परभणी हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर काही महिन्यातच जिंतूर-सेनगाव व गणेशपूर-मेहकर या महामार्गाची घोषणा झाली आहे. या दोन्ही रस्त्याचे प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. ...