ग्रामपंचायत कार्यालयात सेवक व पाणी पुरवठा विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांनी सहा महीण्यापासुन थकीत वेतन, राहणीमान भत्ता द्यावा व भविष्य निर्वाह निधीची कपात करावी आदी विविध मागण्यासाठी आजपासुन पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले ...
जिल्हा रुग्णालयांतर्गत कार्यरत असलेला स्त्री रुग्ण विभाग गायब झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आता या ठिकाणी २० खाटांचा स्वतंत्र स्त्री रुग्ण वॉर्ड कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे १२ वर ...
गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत परभणी शहरातील सराफा बाजारपेठेत सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. गतवर्षीच्या तुुलनेत यावर्षी सोन्याच्या खरेदीत १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ...
जिल्ह्यातील ४१५ ग्रामपंचायतींनी सात वर्षांमधील काही वर्षांचे लेखा परीक्षण करण्यास फाटा दिल्याने स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाने या ग्रामपंचायतींचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. वारंवार पाठपुरावा करुनही कागदपत्रे उपलब्ध करुन दिले जात नसल्य ...
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १ मार्च २०१८ पासून मोटारवाहन विभागाच्या १६ सेवा आॅनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना घरबसल्या या सेवांच्या माध्यमातून सुविधा मिळणार आहेत. ...
पाथरी मतदार संघातील मानवत, सोनपेठ, पाथरी व परभणी या चार तालुक्यातील रस्ते, पूल उभारणी व सुधारण्याच्या कामासाठी नाबार्ड व अर्थसंकल्पातून ३० कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आ. मोहन फड यांनी दिली. ...
जिल्ह्यातील ६ हमीभाव तूर खरेदी केंद्रावर १५ मार्चपर्यंत १८ हजार ४४३ क्विंटल ५० किलो तुरीची खरेदी करण्यात आली आहे. मात्र एक महिना उलटला आहे. तरीही अद्याप १ हजार १९२ तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची देयके अदा करण्यात आली नाहीत. त्यामुळे नाफेडकडे जिल्ह्य ...
दहावीच्या परीक्षेत विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा पेपर बुधवारी गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील परीक्षा केंद्रावरून फुटल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणी गंगाखेडच्या गटविकास अधिकाऱ्यांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती माध्यमि ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फोडून त्या व्हॉटस्अॅपवर व्हायरल करणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून सक्रिय झाले असून यामधून लाखो रुपयांची उलाढाल ह ...