जिल्ह्यात ७७ कोटी रुपयांच्या रुपयांच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील कामे तत्काळ सुरु करावेत, अशा सूचना स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिल्या. ...
जिल्ह्याचे तापमान एकीकडे ४० अंशापुढे गेले असताना परभणी व पूर्णा शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पातून ८ दलघमी पाणी सोडण्यात आल्याने दुधना नदीचे पात्र तुडूंब भरले आहे. हे पाणी दुधनातून पूर्णा नदीत प्रवाही झाले आहे. ...
स्थानिक संस्था कराच्या वसुलीस दिलेली स्थगिती उठवित महापालिका प्रशासनाने नव्याने करनिर्धारणा करुन स्थानिक संस्था कराची वसुली करावी, असे आदेश नगर विकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत २०१७-१८ या वर्षात आरोग्य विभागाने विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या ८ हजार ३८७ रुग्णांवर २१ कोटी १५ लाख रुपये खर्च केला आहे. गोरगरीब रुग्णांसाठी ही योजना संजीवनी ठरत असली तरी अजूनही तळागळापर्यंत योजनेची माहिती पोहचली न ...
जिल्ह्याचे तापमान एकीकडे ४० अंशापुढे गेले असताना परभणी व पूर्णा शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पातून ८ दलघमी पाणी सोडण्यात आल्याने दुधना नदीचे पात्र तुडूंब भरले आहे. ...
महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम कायद्याकडे दुर्लक्ष करुन गेल्या अनेक वर्षांपासून अकृषी विद्यापीठांकडून पदवी मिळालेल्या उमेदवारांना कृषी विद्यापीठांमध्ये नोकऱ्या दिल्या जात असल्याने या विद्यापीठांमधील भरती प्रक्रिया सातत्याने वादात सापडत असल्याचा प् ...
लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकाºयांची चार पदे रिक्त असल्याने त्याचा नियमित कामकाजावर परिणाम होत आहे.परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन, पुनर्वसन, सामान्य प्रशासन, रोजगार हमी योजना, पुरवठा, निवडणूक व ...