दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या आदिलाबाद-पूर्णा रेल्वे गाडीच्या डब्ब्याचा दरवाजा तुटून पडल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली़ यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्री रुग्ण विभाग व स्त्री रुग्णालयातील कामकाजासंदर्भात चौकशी करण्यासाठी औरंगाबाद येथील आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी, सहाय्यक संचालकांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांची चौकशी समिती गठित केली आहे. ...
जिल्ह्यातील प्रलंबित असणाऱ्या कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून जिल्ह्याला ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. हा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला असून या निधीतून होणाºया कामास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रलंबि ...
जिल्ह्याचे पालमकंत्री, खासदार, आमदार यांना डावलून भाजपाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला जात असल्याने या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार टाकणार असल्याची माहिती खा.बंडू जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ...
सततची नापिकी असल्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने कुटुंबाचा उदनिर्वाह कसा चालवायचा या विवंचनेत असणाऱ्या उमरा येथील एका शेतकऱ्याने गुरुवारी (दि.१२ ) विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ...
ग्रामीण समाज विकास सेवाभावी संस्थेंतर्गत जलसंजीवनी मंचचा विभागीय संचालक असल्याचे भासवून १ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ ...
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आमदार आदर्श ग्राम योजनेत जिल्ह्यातील पाचही आमदारांनी आदर्श गावांची निवड केली खरी़; मात्र प्रशासकीय उदासिनतेमुळे वर्षभरापासून या गावांमध्ये विकासच पोहचला नाही़ त्यामुळे इतर गावांप्रमाणेच आदर्श गावेही विकासाच्या प्रतीक् ...