राज्य शासनाच्या कृषी पशूसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला १२१ कोटी रुपयांचे सहाय्यक अनुदान वेतन, वेतनेत्तर बाबी व निवृत्ती वेतन खर्चासाठी मंजूर केले आहे. ...
आर्थिक विवंचनेत असलेल्या एका शेतकऱ्याने भररस्त्यात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथे रविवारी रात्री घडली. ...
एका २६ वर्षीय मातेने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जिंतूर येथे उघडकीस आली़ महानंदा उर्फ नंदा सुदाम कावळे (२६), कन्हैया कावळे (८), अभिजित उर्फ धु्रव कावळे (४) अशी मृतांची नावे आहेत. ...
शहरातील वसमत रस्त्यावरील आहुजा कॉम्प्लेक्समधील एका गोदामाला आग लागल्याची घटना १५ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान या आगीत गोदामातील काही गाड्या, हेल्मेटचे नुकसान झाले असून, कॉम्प्लेक्समधील लाईटची वायरिंग जळून गेली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शाळा बांधकामासाठी मंजूर केलेल्या रकमेपैकी १३ शाळांमध्ये बांधकामे रखडली असून, ३२ लाख २३ हजार ८८ रुपयांचा अपहार झाल्या प्रकरणी संबंधित शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामशिक्षण समितीच्या अध्यक्ष, सचिवांकडून ही रक ...
जम्मूतील कथुआ येथे ८ वर्षाच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शहरातून कँडलमार्च काढत घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला़ ...
शहर व ग्रामीण भागात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला जिंतूर पोलिसांनी पाच ठिकाणच्या अवैध दारु अड्ड्यावर धाड टाकून ५२ हजार २२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई १३ एप्रिल रोजी करण्यात आली. ...
अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने विटा-मुदगल रोडवरून जात असल्याची माहिती या भागातील ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला दिल्यानंतर १४ एप्रिल रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास महसूलच्या अधिकाऱ्यांनी सूत्रे हलविली आणि एका मागून एक जात असलेले १४ हायवा ट्रक ताब्यात घे ...
सर्वधर्मीय फुले, शाहु, आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात ‘देई आत्मसन्मान... भारतीय संविधान’ हा विचारवेधक देखावा सादर करुन आगळे वेगळे अभिवादन करण्यात आले. ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी ८ वाजता सामूहिक महावंदनेचा कार्यक्रम पार पडला. ...