लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिडीतेला न्याय देण्यासाठी गंगाखेड कडकडीत बंद; नागरिकांनी काढला मोर्चा - Marathi News | Gangakhed cracked off to give Asifa justice; Citizens removed the Front | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पिडीतेला न्याय देण्यासाठी गंगाखेड कडकडीत बंद; नागरिकांनी काढला मोर्चा

कठूआ, उन्नाव व सुरत येथे घडलेल्या अत्याचार व खून प्रकरणाचा निषेध करत शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. यासोबतच या घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.  ...

परभणीत शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा; विमा कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याची केली मागणी - Marathi News | Parbhani's Elgar morcha of Farmers; demand to register a fraud case against the insurance company | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा; विमा कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याची केली मागणी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला. ...

परभणी जिल्हा : ७९ विहिरींचे अधिग्रहण - Marathi News | Parbhani district: Acquisition of 79 wells | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा : ७९ विहिरींचे अधिग्रहण

जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पाणीस्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७९ गावातील विहिरी अधिग्रहित केल्या असून या विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले केले आहे. ...

परभणी जिल्ह्यात गंगाखेडमध्ये शिवसेनेचा आक्रोश मोर्चा धडकला - Marathi News | Shiv Sena's resentment in Gangakhed in Parbhani district was shocked | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात गंगाखेडमध्ये शिवसेनेचा आक्रोश मोर्चा धडकला

गंगाखेड विधानसभा मतदार संघातील शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर १६ एप्रिल रोजी खा़ बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला़ या मोर्चात मतदार संघातील शिवसैनिकांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ ...

परभणीत तूर खरेदीचे अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान - Marathi News | Great challenge before Parbhaniat Buying officers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत तूर खरेदीचे अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान

जिल्ह्यातील सहा हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही १३ हजार ९०७ शेतकºयांच्या तुरीची खरेदी शिल्लक आहे. तूर खरेदीसाठी केवळ तीन दिवस प्रशासनाकडे शिल्लक असून, या काळात सर्व शेतकºयांची तूर खरेदी करण्यासाठी अधिकाºयांना कसरत करावी लागणार आहे. शासनाने तूर खरेदीसाठ ...

परभणीच्या कृषी विद्यापीठास १२१ कोटींचे अनुदान मंजूर - Marathi News | Parbhani Agricultural University sanctioned Rs. 121 crores | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या कृषी विद्यापीठास १२१ कोटींचे अनुदान मंजूर

राज्य शासनाच्या कृषी पशूसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला १२१ कोटी रुपयांचे सहाय्यक अनुदान वेतन, वेतनेत्तर बाबी व निवृत्ती वेतन खर्चासाठी मंजूर केले आहे. ...

धक्कादायक ! शेतकऱ्याने भर रस्त्यात विषारी द्रव्य प्राशन करून संपवले जीवन  - Marathi News | Shocking Life by the farmer filled with toxic material | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक ! शेतकऱ्याने भर रस्त्यात विषारी द्रव्य प्राशन करून संपवले जीवन 

आर्थिक विवंचनेत असलेल्या एका शेतकऱ्याने भररस्त्यात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथे रविवारी रात्री घडली. ...

परभणीत दोन मुलांसह मातेची आत्महत्या - Marathi News |  Mother suicides with two children in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दोन मुलांसह मातेची आत्महत्या

एका २६ वर्षीय मातेने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जिंतूर येथे उघडकीस आली़ महानंदा उर्फ नंदा सुदाम कावळे (२६), कन्हैया कावळे (८), अभिजित उर्फ धु्रव कावळे (४) अशी मृतांची नावे आहेत. ...

परभणीत गोदामाला लागली आग - Marathi News | Parbhani held the godown and fire | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत गोदामाला लागली आग

शहरातील वसमत रस्त्यावरील आहुजा कॉम्प्लेक्समधील एका गोदामाला आग लागल्याची घटना १५ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान या आगीत गोदामातील काही गाड्या, हेल्मेटचे नुकसान झाले असून, कॉम्प्लेक्समधील लाईटची वायरिंग जळून गेली आहे. ...