विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करीत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे यांच्यासह अन्य एका महिलेने शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून गोंधळ घातला. ...
मराठवाड्यातील जुन्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या परभणी जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नसल्याने हा जिल्हा विकासापासून कोसोदूर राहिला आहे़ त्यामुळे या नाउद्योग जिल्ह्याला विकासाच्या ट्रॅकवर आणण्यासाठी राजाश्रयाची गरज निर्माण झाली आहे़ ...
परभणी - मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळी ... ...
मानवत तालुक्यातील मानोली येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून चार ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या दालनात विषारी द्रव्य प्राशन करून सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
महावितरण कंपनीच्या नांदेड परिमंडळातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वर्गणी जमा करुन १ लाख १८ हजार ४०० रुपयांची रोख मदत शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केली. ...
जिल्ह्यातील शेतकºयांची फसवणूक करणाºया रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी बाजार समितीचे संचालक गणेश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी १७ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला़ ...
जम्मूतील कठुआ, उत्तरप्रदेशातील उन्नाव आणि गुजरात राज्यातील सूरत येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ १७ एप्रिल रोजी गंगाखेड आणि सोनपेठ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह व्यापारी, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित य ...