जलयुक्त शिवार योजनेत मागील वर्षी झालेल्या जलसंधारणाच्या कामातून ११ हजार ९७१ दलघमी शाश्वत पाणीसाठा जमा झाला आहे. उन्हाळ्यातील टंचाई परिस्थितीत हे पाणी जिल्हावासीयांना वापरासाठी मिळणार आहे. ...
हापालिकेतील ६ विषय समित्या आणि २ प्रभाग समितींच्या सभापतीपदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने ही सभापतीपदे बिनविरोध झाली असून मंगळवारी सकाळी १० वाजता या निवडींवर शिक्कामोर्तब होणार आहे. ...
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या निधीपैकी ७ कोटी ५७ लाख रुपयांचा २०१७-१८ या आर्थिक वर्षातील निधी अखर्चित राहिला असून या संदर्भात अधिकाऱ्यांकडून नियोजन झाले नसल्याने काही सदस्यांनी सोमवारी या संदर्भात ...
यदा दुरुस्तीच्या नावाखाली भाजप सरकारकडून कामगारांची संख्या घटवून त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आणण्याचे पाप केले जात आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी सभागृहात आवाज उठवून कामगारांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष चं ...
व्यवसायातील भागिदारीच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील पिंपरी गिते येथे १४ जून रोजी घडली होती. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन ४१ जणांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले आहेत. ...
दोन वर्षांपूर्वी ज्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. त्याच जागेवर पुन्हा एकदा वृक्षारोपणाची तयारी प्रशसनाने चालविली आहे. एकाच ठिकाणी दुसºयांदा वृक्षारोपण होत असल्याने पूर्वीची झाडे गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...