जिंतूर तालुक्यातील सोळा गावांना पाणीपुरवठा करणारी योजना देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडली आहे़ काही दिवसांपूर्वीच वीज बिलाचा भरणा करून ही योजना सुरू करण्यात आली होती़ ...
घटत्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे शासकीय अध्यापक विद्यालयांचे (डी.एल.एड.) प्रथम वर्षाचे प्रवेश चालू वर्षीपासून बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ...
तालुक्यातील दहा हजार शेतकरी पिक विम्यापासुन वंचित आहेत, त्यांना तात्काळ पिक विम्याची रक्कम देण्यात यावी या मागण्यासाठी शेतकरी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ...
मासिक पेंशन ७५०० रुपये व महागाई भत्ता त्वरित लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय ई.पी.एस.१९९५ संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु आहे. ...
शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक आज थेट जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात दाखल झाले. ...
जिल्हा स्टेडियम मैदानावर आज सकाळी जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही योगासने करुन योग दिन साजरा केला. ...