गतवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांचा मोठा हातभार लागला आहे. त्या पाठोपाठ यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपासाठी १७८३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ११ मेपर्यंत २ हजार ९३२ शेतकºयांना १९ कोटी ३३ ...
बाजार समितीच्या परिसरात सुरू असलेल्या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर ८ मेपर्यंत ४९ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचा ७०४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे़ ...
माहेरी जाणाऱ्या भावजयीला दिराने केलेल्या मारहाणीत तिचे नाक तुटल्याची घटना पालम शहरातील पेठपिंपळगाव चौकात गुरुवारी (दि. १० ) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
शहरातील पथदिवे बसविण्याचे काम आता राज्य शासनाच्या एजन्सीमार्फत होणार असून ७ वर्षांपर्यंत ही एजन्सी देखभाल दुरुस्तीही करणार असल्याने महापालिकेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. ...
‘गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील २१ तलावांतून आतापर्यंत ३ लाख १० हजार ७३५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे़ यामुळे या तलावामध्ये पाणीसाठा वाढणार असून, शेतकऱ्यांच्या जमिनीही सुपिक होण्यास मदत होणार आहे. ...