लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामस्थांची एकजूट आली कामी; गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मिळाले १४ कोटी - Marathi News | The unity of the villagers beneficial; 14 crores received for the restoration of Gupteshwar temple | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ग्रामस्थांची एकजूट आली कामी; गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मिळाले १४ कोटी

धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिर; २८ कोटी ५८ लाख मिळणार दोन टप्प्यांत ...

'खारघर प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा' - Marathi News | File a case of culpable homicide against Chief Minister, Deputy Chief Minister in Kharghar case; Demand of Congress MLA Amarnath Rajurkar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'खारघर प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'

खारघर प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कॉंग्रेस आमदारांची मागणी ...

धक्कादायक! शिवीगाळ, छातीत लाथा; नांदेड-पुणे एक्सप्रेसमध्ये दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण - Marathi News | Shocking! abusing, kicking in the chest; Two students brutally beaten in Nanded-Pune Express | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक! शिवीगाळ, छातीत लाथा; नांदेड-पुणे एक्सप्रेसमध्ये दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

जागेवर बसण्यावरुन वाद, माजी नगरसेविकेच्या पतीची विद्यार्थ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहण. ...

मानवत बाजार समिती निवडणुक रद्द; उमेदवाराच्या निधनामुळे निवडणुकीत ट्विस्ट, निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय - Marathi News | Twist in election due to death of candidate, manawt Bazar Samiti Election Cancellation Decision of Election Officer | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवत बाजार समिती निवडणुक रद्द; उमेदवाराच्या निधनामुळे निवडणुकीत ट्विस्ट, निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय

निवडणुक निर्णय अधिकारी जयंत पाठक यांनी सुरु असलेली  बाजार समिती  निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे आदेश दिले आहेत.  ...

मराठवाड्यात साडेपाच हजार गावांवर पाणीटंचाईचे संकट - Marathi News | In Marathwada, there is a crisis of water shortage in five thousand and 311 villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात साडेपाच हजार गावांवर पाणीटंचाईचे संकट

विभागीय प्रशासनाने शासनाकडे १०० कोटींची मागणी केली आहे. ...

११ गावातील शेतकरी उतरले रस्त्यावर; पिकविमा, दुष्काळी अनुदान, कर्ज माफीची केली मागणी  - Marathi News | Farmers of 11 villages took to the streets; Demand for crop insurance, drought subsidy, loan waiver | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :११ गावातील शेतकरी उतरले रस्त्यावर; पिकविमा, दुष्काळी अनुदान, कर्ज माफीची केली मागणी 

पूर्णा तालुक्यातील ११ गावातील शेतकऱ्यांनी पूर्णा- नांदेड महामार्गावर केले रास्तारोको आंदोलन ...

माथेफिरूने आखाडा पेटून दिल्याने वासराचा मृत्यू, होरपळलेल्या दोन बैलांचे डोळे गेले - Marathi News | Calf died, two bulls were burnt when Mathefiru set fire to the farm field | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :माथेफिरूने आखाडा पेटून दिल्याने वासराचा मृत्यू, होरपळलेल्या दोन बैलांचे डोळे गेले

शेती अवजारासह इतर साहित्य देखील जळून खाक ...

सातबारा उताऱ्यावर आईचे नाव पाहीजे, तर मग द्या, २० हजार; तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | If you see the mother's name on the Satabara, then give 20 thousand; A case has been registered against Talathi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सातबारा उताऱ्यावर आईचे नाव पाहीजे, तर मग द्या, २० हजार; तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल

मागील काही दिवसापासून शासकीय कार्यालयांमध्ये पैसे घेतल्याशिवाय काम केले जात नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. ...

अभिमानास्पद! वालूरची कुंडलाकार बारव आता देशाच्या टपाल तिकिटावर - Marathi News | Proud! Kundlakar Barav of Valur now on postage stamps of the country | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अभिमानास्पद! वालूरची कुंडलाकार बारव आता देशाच्या टपाल तिकिटावर

वालूर ग्रामस्थांनी गतवर्षी श्रमदानातून बारव पुनर्जिवीत केली आहे. ...