मराठा आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठवावा या मागणीसाठी आंदोलकांनी आज सेलू-जिंतूर विधानसभेचे आमदार विजय भांबळे यांच्या घरासमोर भजन म्हणून ठिय्या आंदोलन केले. ...
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश ३० जुलै रोजी काढले असून त्यात परभणी जिल्ह्यातील पाच गटविकास अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांचा विमा इफ्को टोकियो विमा कंपनीकडे ३१ जुलैपर्यंत भरला आहे. जिल्हाबंद, सर्व्हर डाऊन आदी कारणांनी जिल्ह्यातील अनेक ...
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात मंगळवारीही ठिकठिकाणी आंदोलने झाली. मानवत येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. तर पालम तालुक्यात रास्तारोको करण्यात आला. ...
जिल्हाभरात जून २०१७ ते मे २०१८ या वर्षभराच्या कालावधीत ४८३ उपजत, अर्भक व बालकांचा मृत्यू झाला आहे़ या मृत्यूमागे विविध कारणे असले तरी बालमृत्यूचे प्रमाण लक्षात घेता मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे़ ...
येथील रेल्वेस्थानकावरील एक्स्लेटर आणि लिफ्टचे काम मागील सहा महिन्यांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे दोन्ही विकासकामांचा उभारलेला ढाचा पाहूनच प्रवाशांना समाधान मानावे लागत आहे. ...