कानडखेड शिवारातील गायरान जमिनीवर असलेल्या अवैध वाळूसाठ्यावर तहसीलदार श्याम मंडनूरकर यांनी छापा टाकला. यात सुमारे अडीच लाख रुपये किमतीची 80 ब्रास वाळू जप्त करण्यात आली. ...
परभणी शहरासह जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यामध्ये मुले पकडणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरल्याने पालकांची झोप उडाली आहे़ परभणी शहरात तर नागरिकांनी सोमवारची रात्र जागून काढली़ सोनपेठमध्ये अफवांमुळे शाळेत गेलेल्या मुलांना घरी परत नेण्यासाठी अचानक पालकांची ग ...
महानगरपालिकेतील ७ विषय समित्या आणि ३ प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ५ तर राष्ट्रवादी काँग्रेसने ४ सभापती पदांवर बिनविरोध वर्चस्व मिळविले़ तर वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीचे सभापतीपद रिक्त राहिले आहे़ ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षामध्ये १९ खाट उपलब्ध आहेत़ या १९ खाटांवर ४५ रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे पाहणीतून दिसून आले़. ...
जलयुक्त शिवार योजनेत मागील वर्षी झालेल्या जलसंधारणाच्या कामातून ११ हजार ९७१ दलघमी शाश्वत पाणीसाठा जमा झाला आहे. उन्हाळ्यातील टंचाई परिस्थितीत हे पाणी जिल्हावासीयांना वापरासाठी मिळणार आहे. ...
हापालिकेतील ६ विषय समित्या आणि २ प्रभाग समितींच्या सभापतीपदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने ही सभापतीपदे बिनविरोध झाली असून मंगळवारी सकाळी १० वाजता या निवडींवर शिक्कामोर्तब होणार आहे. ...