धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी २७ आॅगस्ट रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वाजवून जोरदार आंदोलन करण्यात आले. तीन तासांच्या या आंदोलनात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाफेडकडून जिल्ह्यात शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या या मालापोटी बाजार समित्यांना देय असलेली सेझची १.५ टक्के रक्कम अद्यापपर्यंत वितरित झाली नाही. जवळपास १ कोटी रुपयांची ही रक्कम केंद्राकडे अडकल्याने ब ...
पालम (परभणी) : तालुक्यातील फरकंडा शिवारातील डिग्रस बंधाऱ्याच्या बॅक वॉटरखाली जमिनी जाऊनही शेतकºयांना मोबदला मिळाला नाही़ विष्णूपुरी प्रकल्प २ च्या कर्मचारी वर्गाच्या मनमानीचा फटका शेतकºयांना बसत आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या शेतक ...