जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने कंत्राटदारावर अधिक मेहरबानी दाखवत प्रत्यक्ष बिलापेक्षा अधिकची रक्कम वितरित केल्याचा प्रकार लेखापरिक्षणात समोर आला आहे. ...
शिवीगाळ केल्या प्रकरणी चारचाकी चालकाविरोधात अट्रासिटीचा तर गळ्याला चाकू लावून लुटल्या प्रकरणी सहा इसमावर लुटमारीचा असे दोन परस्परविरोधी गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. ...
जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये काम करणाºया कर्मचाºयांचे प्रश्न मागील अनेक वर्षांपासून रखडले असून, वारंवार पाठपुरावा करूनही शासन लक्ष देत नसल्याने कर्मचाºयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे़ दरम्यान, गं्रथालय कर्मचाºयांंनी या प्रश्नावर आंदोलन उभारण् ...
केंद्र शसनाने गतवर्षी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत परभणी महानगरपालिकेने देशपातळीवर जलद प्रतिसादाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले असले तरी हे अभियान संपताच मनपाने सुरु केलेला घनकचरा प्रक्रिया प्रकल्प बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे ...