गणेशोत्सवाच्या दिवशी ड्राय डे असतानाही अवैधरित्या दारू विक्री करून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रेत्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णाकांत उपाध्याय यांनी कारवार्ईचा बडगा उगारला असून, गुरुवारी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये छापे टाकू ...
अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ पूर्ववत करून नवीन अध्यक्षांची निवड करावी, अशी मागणी मातंग समाजबांधवांच्या वतीेने तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्याकडे करण्यात आली आहे. ...
तालुक्यातील गौंडगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रातून दररोज रात्रीच्या वेळी ५० ब्रास वाळू चोरी होत असल्याचा प्रकार गेल्या दीड महिन्यापासून सुरू असून, या प्रकरणी महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ ...
राष्टÑीय महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीसाठी शासनाच्या नव्या निर्णयानुसार भूसंपादन करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली आहे. ...
जिंतूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या वतीने शासकीय नियम ढाब्यावर बसवून नियमबाह्यरित्या नियतनाद्वारे वितरित केलेल्या रॉकेल घोटाळ्याचा तपास सद्यस्थितीत मंदावला असून, प्रशासकीय उदासिनतेमुळे या प्रकरणी कारवाई होत नसल्याची बाब समोर आली आहे़ ...
बोंडअळीचे अनुदान वाटप करताना तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गैरप्र्रकार केला असल्याची तक्रार तालुक्यातील भोगाव साबळे येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. ...