शालेय विद्यार्थिनींचा पाठलाग करुन त्यांना नाव विचारणाऱ्या दोन रोडरोमिओंना मुलींनी बसस्थानकात चप्पलाने चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीड वाजता बसस्थानक परिसरात घडला. ...
ग्रामपंचायतीच्या विरोधात बातमी लावतो, अशी धमकी देऊन १० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील एम.आय.डी.सी. भागात नवीन पोलीस ठाण्यासाठी पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याने तो परत करण्यात आला आहे. परिपूर्ण प्रस्ताव दाखल झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळाली आह ...
मागील वर्षीच्या खरीप हंगामात बोंडअळीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील नऊ गावांतील कापूस उत्पादक शेतकºयांना बोंडअळीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच पावसाने महिनाभरापासून डोळे वटारल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली आहे. ...
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी परभणी येथे महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली़ ...