लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

परभणी : सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता - Marathi News | Parbhani: The possibility of decrease in soybean production | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता

तालुक्यात मागील महिनाभरापासून पावसाचा खंड पडला आहे. परतीच्या पावसाची आशा मावळली असून वेळेत पाऊस न पडल्याने सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

परभणी : शंकराचार्यांच्या हस्ते गंगाघाटाचे भूमिपूजन - Marathi News | Parbhani: Bhabipujan of Gangaghat at the hands of Shankaracharya | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शंकराचार्यांच्या हस्ते गंगाघाटाचे भूमिपूजन

पूर्णा तालुक्यातील वझूर या गावात गोदावरी नदीकाठावर लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या गंगा घाट कामाचे भूमिपूजन २६ सप्टेंबर रोजी जगतगुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते झाले़ ...

परभणी : सेलूत विद्यार्थिनींनी दिला रोडरोमिओंना चोप - Marathi News | Parbhani: Chorus of Roadrominas offered by students from cellots | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सेलूत विद्यार्थिनींनी दिला रोडरोमिओंना चोप

शालेय विद्यार्थिनींचा पाठलाग करुन त्यांना नाव विचारणाऱ्या दोन रोडरोमिओंना मुलींनी बसस्थानकात चप्पलाने चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीड वाजता बसस्थानक परिसरात घडला. ...

सेलू बसस्थानकात मुलींनी रोडरोमियोंना चप्पलने चोपले - Marathi News | Girls punishes road romeo by hitting chappals in Selu | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलू बसस्थानकात मुलींनी रोडरोमियोंना चप्पलने चोपले

 पाठलाग करत छेडछाड करणाऱ्या दोन रोडरोमियोंना विद्यार्थ्यानीनी चप्पलने चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. ...

नांदेड विभागातील रेल्वेच्या बैठकीला सात खासदारांची दांडी - Marathi News | absent of eight MPs in the Nanded division's railway meeting | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड विभागातील रेल्वेच्या बैठकीला सात खासदारांची दांडी

नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ...

पाथरीत तालुक्यात घरात घुसून महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल  - Marathi News | Molestation of woman by entering the house in Pathari taluka; Filed complaint agains one | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत तालुक्यात घरात घुसून महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल 

एका महिलेच्या घरात घुसून तिला वाईट हेतूने ओढत तिच्या अंगावरील कपडे फाडल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील बोरगव्हान येथे घडली. ...

परभणी जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाचे ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण; शौचालय बांधकामाची गती मंदावली - Marathi News | 75 percent of Swachh Bharat Mission has completed in Parbhani district; Toilets construction slow down | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाचे ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण; शौचालय बांधकामाची गती मंदावली

प्रशासकीय अडथळ्यांबरोबरच वाळू समस्येमुळे शौचालय बांधकामाची गती मंद होत चालली आहे़ ...

पाथरीत मोपेडच्या डिक्कीतील २५ हजार लंपास - Marathi News | 25 thousand looted in the moped trunk | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत मोपेडच्या डिक्कीतील २५ हजार लंपास

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर लावलेल्या मोपेडच्या डिक्कीतून २५ हजार रुपये लंपास झाले ...

परभणी : पत्रकारासह तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल - Marathi News | Parbhani: A case of ransom filed against the three journalists with the journalist | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पत्रकारासह तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

ग्रामपंचायतीच्या विरोधात बातमी लावतो, अशी धमकी देऊन १० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. ...