लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : सोनपेठ तालुक्यास दुष्काळाच्या झळा - Marathi News | Parbhani: Due to drought in Sonpeth taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सोनपेठ तालुक्यास दुष्काळाच्या झळा

तालुक्याला यावर्षी पावसाने हुलकावनी दिली. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच तालुकावासियांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ...

परभणी : रखडलेल्या रस्त्याने घेतला एकाचा बळी - Marathi News | Parbhani: The victim is the victim of a road taken by the road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : रखडलेल्या रस्त्याने घेतला एकाचा बळी

पूर्णा ते झिरोफाटा मार्गावरील अर्धा कि.मी.च्या रखडलेल्या रस्त्यावर १३ नोव्हेंबर रोजी वाहनाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात पूर्णा येथील सेवानिवृत्त प्राध्यापकाचा मृत्यू झाला असून त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ...

परभणी :...अखेर कालव्याचे पाणी केले बंद - Marathi News | Parbhani: ... after all the canal water is stopped | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :...अखेर कालव्याचे पाणी केले बंद

शेतीसाठी करपरा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुलावरील नादुरुस्तीमुळे वाया जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाने या कालव्याचे पाणी बंद केले आहे़ ...

परभणी : सुरळीत वीज पुरवठ्यासाठी भजन, कीर्तन आंदोलन - Marathi News | Parbhani: Bhajan for the supply of electricity, Keertan movement | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सुरळीत वीज पुरवठ्यासाठी भजन, कीर्तन आंदोलन

जिल्ह्यातील देवठाणा, पिंपळगाव, संबर, सुकापूरवाडी व बोबडे टाकळी या गावांतील कृषीपंप धारांना व वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १३ नोव्हेंबर रोजी परभणी येथील महावितरण कार्यालयात भजन, कीर्तन ...

परभणी : शिफारशींच्या कामांसाठी साडेपाच कोटींचा निधी - Marathi News | Parbhani: Rs.5.5 crores fund for recommendations | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शिफारशींच्या कामांसाठी साडेपाच कोटींचा निधी

भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेल्या जिल्ह्यातील ६१ कामांसाठी ५ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधी वितरणास तत्वत: मंजुरी देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला २ कोटी १६ लाख रुपये वितरित करण्यात आले ...

पूर्णा येथे रस्त्याच्या रखडलेल्या कामाने घेतला मोपेडचालकाचा बळी - Marathi News | A moped driver's death in road accident at Purna | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णा येथे रस्त्याच्या रखडलेल्या कामाने घेतला मोपेडचालकाचा बळी

सुभाष नरोजी ढोणे असे मृताचे नाव असून अपघातात त्यांची मुलगी सुद्धा गंभीर जखमी झाली आहे.  ...

परभणी : ३८ दिवसांत पेट्रोल ८.२६ रुपयांनी घटले - Marathi News | Parbhani: In 38 days the petrol price decreased by 8.26 rupees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ३८ दिवसांत पेट्रोल ८.२६ रुपयांनी घटले

देशात सर्वाधिक किंमतीमध्ये इंधन खरेदीचा परभणीकरांचा उच्चांक कायम असला तरी गेल्या ३८ दिवसांमध्ये तब्बल ८ रुपये २६ पैसे प्रति लिटर पेट्रोलच्या किंमतीमध्ये कपात झाल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. ...

परभणी : खोटी माहिती देणाऱ्या २४ प्राथमिक शिक्षकांना अभय - Marathi News | Parbhani: 24 primary teachers giving false information | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : खोटी माहिती देणाऱ्या २४ प्राथमिक शिक्षकांना अभय

इच्छितस्थळी बदली मिळवून घेण्यासाठी प्रशासनास खोटी माहिती देणाºया २४ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासनाने अभय दिले असून या प्रकरणी संबंधितांवर कारवाई होत नसल्याने इतर शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ...

परभणी : जिल्हाधिकाऱ्यांची वाळूघाटावर कारवाई - Marathi News | Parbhani: District Collector's action on the sand pit | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जिल्हाधिकाऱ्यांची वाळूघाटावर कारवाई

गोदावरी नदीच्या पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी पी. शिवशंकर चक्क रुग्णवाहिकेतून नदीच्या घाटावर पोहोचल्यानंतर अवैध वाळू उपसा करणाºया ट्रॅक्टरचालकांनी धूम ठोकली. एक ट्रॅक्टर पलटी झाल्याने च ...