गेल्या ४२ वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविणारे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस अॅड़ गौतमदादा भालेराव यांना गुरुवारी साश्रू नयनांनी हजारोंच्या जनसमुदायाने अखेरचा निरोप दिला़ ...
सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव ते परळी या रस्त्यावर एक दुचाकीवरून अवैधरीत्या दारुची वाहतूक केली जात असताना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला असून, त्यात देशी, विदेशी दारुसह ५७ हजार ७३० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ ...
जलयुक्त शिवार योजनेत प्रशासकीय मान्यतेनंतर कार्यारंभ आदेश मिळालेल्या २ हजार ५० पैकी तब्बल ६२२ कामांना अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना अपूर्ण असलेली कामे पाहता प्रशासनाचा ढिसाळपणाच उघडा पडत असून, जिल्ह्या ...
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ५५० शस्त्र परवानाधारकांकडून जमा करून घेतले आहेत़ उर्वरित परवानाधारकांकडे शस्त्र जमा करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागातून देण्यात आली़ ...
परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून आतापर्यंत दुर्लक्षित केलेल्या कार्यकर्त्यांच्या निष्ठा जागविल्या जात असून, प्रचाराच्या रणधुमाळीत योगदान देण्यासाठी त्यांना साकडे घातले जात आहे़ ...
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या ९०७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आल्याची माहिती जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली़ ...
राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून गोरगरिबांसाठी येथील पंचायत समितीने मंजूर केलेल्या घरकुलाच्या बांधकामासाठी मागील दोन महिन्यांपासून वाळू मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तालुका प्रशासनाविरु ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संस्थांंतर्गत कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर बाबींसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशूसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने कृषी विद्यापीठाला १६४ कोटी ५५ लाख ८२ हजार रुपया ...
तालुक्यात मार्च महिना संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना कसरत करावी लागत असून पाणी स्त्रोतांचे अधिग्रहण करण्याची मागणी वाढली आहे. ...