तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या जांभूळबेटाला जाणारा रस्ता व लेंडी नदीच्या पात्रात नवीन पुलाच्या कामासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात नियमबाह्य गुत्तेदारी पद्धत बंद करून ई-टेंडररिंंग पद्धत सुरू करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली १० जून रोजी कुलसचिवांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़ ...
तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातील क्रीडापटूंना सराव करण्यासाठी सुसज्ज क्रीडांगणाची उभारणी करण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात चार तालुक्यांमध्ये क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने कामे ठप्प आहेत़ तर जिंतूर येथे जागा उपलब्ध ...
राष्टÑीय महामार्गाचा दर्जा असलेल्या ढालेगाव-पाथरी या रस्त्याचे काम पूर्ण होऊन एक वर्ष होत आहे. वर्षभरातच ढालेगाव जवळ राष्टÑीय महामार्गाचा रस्ता अनेक ठिकाणी खचला गेला असून वाहनांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
येथील जिजाऊ ज्ञानतीर्थच्या माध्यमातून शिक्षणाचा आधार मिळाल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या मुलीने दहावी परीक्षेमध्ये ९४ टक्के गुण घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. ...
निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने सेलू शहराला पाणीपुरवठा करताना नगरपालिकेला चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे विजेचा वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने नियोजन कोलमडले आहे. ...
शुक्रवारी झालेल्या वादळी वाºयाने पाथरी आणि जिंतूर तालुक्यातील बोरी परिसरात विजेचे अनेक खांब कोसळले असून, बोरी परिसरातील ५२ आणि पाथरी तालुक्यातील १२ गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. ...
सेलू तालुक्याची निर्मिती होऊन जवळपास दोन तपाहून अधिक काळ लोटला तर सेलू शहरासाठी बारा वषार्पूर्वी स्वतंत्र १३२ केव्ही वीज केंद्राची मंजुरी देण्यात आली. मात्र उभारणीचे काम रखडल्याने सेलू तालुक्यातील वीज ग्राहकांना एक तपाहून अधिक काळापासून केंद्राची प्र ...
परभणी-मानवतरोड रेल्वे मार्गावर कोल्हावाडी गाव असून या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे विभागाने भुयारी पूल उभारला आहे; परंतु, पहिल्याच पावसाने या पुलात पाणी साचल्याने गावाला जाणारा रस्ता बंद पडला आहे. ...