परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मताधिक्य सातत्याने घटत असल्याने येथील जनता शिवसेनेला कंटाळली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत परभणीची जागा भाजपाला सोडण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याची माहिती भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी ग ...
चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात दुभाजकाला धडकून एका कारला अपघात झाल्याची घटना १३ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मानवत रोडवरील नवीन उड्डाणपुलावर घडली़ ...
मान्सूनचा पाऊस लांबणीवर पडला असला तरी जिल्हा प्रशासनाने वृक्ष लागवड मोहिमेची तयारी सुरू केली असून, यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात १ कोटी २० लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे़ ...
सोनपेठ तालुक्यातील बुधापीर नदीपात्रात मोटारसायकल अडवून २१ हजार रुपयांची लूट केल्या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, आरोपींकडून ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ सायबर सेल आणि सोनपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उघडकीस ...
स्पर्धेच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत असताना वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे़ प्रत्येक गावात सार्वजनिक ग्रंथालयांची आवश्यकता असून, ती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कवी प्रा़ इंद्रजीत भालेराव यांनी केले़ ...
गंगाखेड रस्त्याची दुरवस्था अजूनही कायम असून, या रस्त्यावरील खड्डे वाहनधारकांना अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत़ त्यामुळे मागील काही वर्षांपासून गंगाखेड रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे़ ...
चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सखाली सापडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १२ जून रोजी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास कोल्हापाटी येथील टोलनाक्यावर घडली़ ...
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सोनपेठ शहरात ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले. या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकामही पूर्ण झाले आहे. मात्र पदांची भरती झाली नसल्याने उद्घाटनही झाले नाही. ६ जून रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण रुग्णालयासाठी आरोग्य विभागाने २५ ...
वाळूमाफियांनी बेसुमार वाळू उपसा केल्याने दुधना नदीपात्राच्या काजळी रोहिणा शिवारात मोठमोठे खड्डे पडले असून, दुधना प्रकल्पातून पाणी सोडल्याने हे खड्डे पाण्याने भरले आहेत. दुधना नदीपात्रात सर्वत्र पाण्याचे डोह निर्माण झाले आहेत. ...