लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : भामट्यांनी लांबविले ७ तोळे सोने - Marathi News | Parbhani: Bamatya scratched 7 Tola gold | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : भामट्यांनी लांबविले ७ तोळे सोने

सोने उजळवून देतो, असा बनाव करुन दोन भामट्यांनी सात तोळे सोने लांबविल्याची घटना ४ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास शहरातील रामकृष्णनगरात घडली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर गुरुवारी रात्री उशिरा दोघा भामट्यांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात ...

परभणी: गंजलेला खांब इमारतीवर कोसळला - Marathi News | Parbhani: The rusty pillar collapsed on the building | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: गंजलेला खांब इमारतीवर कोसळला

शहरातील जैंदीपुरा मशिदीच्या इमारतीवर गंजलेला एक विजेचा खांब कोसळल्याची घटना ५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, यावेळी वीज खांबावरील तारांमध्ये वीज प्रवाह सुरू होता. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. या घटनेने वीज ...

जिल्हा प्रशासकीय इमारत अतिक्रमणाच्या विळख्यात - Marathi News | District administrative building encroachment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिल्हा प्रशासकीय इमारत अतिक्रमणाच्या विळख्यात

येथील प्रशासकीय इमारत अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असून हे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊनही कारवाई होत नसल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. ...

परभणी : भोगाव देवी पर्यटन स्थळासाठी चळवळ - Marathi News | Parbhani: Movement for Bhogav Devi tourist site | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : भोगाव देवी पर्यटन स्थळासाठी चळवळ

: जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी परिसरातील संस्थानच्या विस्तीर्ण अशा ७० एकर परिसरावर पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी चळवळ उभा ठाकली असून ७ जुलैपासून या चळवळीला प्रत्यक्षात प्रारंभ होत आहे. ...

परभणी : हरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी - Marathi News | Parbhani: Demand for deployment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : हरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी

तालुक्यातील ब्राह्मणगाव, सोन्ना शिवारात हरणांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वन विभागाने या हरणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांकडे केली आहे. ...

परभणीत आंदोलन;मॉब लिंचिंग प्रकरणी नोंदविला निषेध - Marathi News | Parbhani Movement; Prohibition Report in Mob Lynching case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत आंदोलन;मॉब लिंचिंग प्रकरणी नोंदविला निषेध

मॉब लिंचिंगच्या प्रकरणात राज्यभरात आंदोलने सुरू असून, शुक्रवारी परभणी येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तर पूर्णा येथे जमियत उलमा व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. ...

परभणी : ‘पंचायत राज’ला दिली खोटी माहिती - Marathi News | Parbhani: False information given to 'Panchayat Raj' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ‘पंचायत राज’ला दिली खोटी माहिती

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमानुसार जिल्ह्यात सुरु आलेल्या पाणीपुरवठा योजनांची खोटी माहिती या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पंचायत राज समितीलाच दिली असून ही बनवाबनवी उघडकीस आल्याने समितीने संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चितीनंतर कठोर कारवा ...

परभणी : मारहाण करून महिलेचा विनयभंग - Marathi News | Parbhani: Molestation of the woman by assault | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मारहाण करून महिलेचा विनयभंग

शेत धुऱ्याच्या वादातून एका महिलेस मारहाण करुन विनयभंग केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील संक्राळा येथे २८ जून रोजी घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन २ जुलै रोजी ५ आरोपींविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...

परभणी : ५२ लाखांच्या जादा वेतनवाढीची खिरापत - Marathi News | Parbhani: Rs 52 lakh crores of increase in wages | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ५२ लाखांच्या जादा वेतनवाढीची खिरापत

पूर्णा तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना २०११-१२ या वर्षात संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण नसतानाही ५२ लाख ४८ हजार ९७८ रुपयांची जादा वेतनवाढ प्रदान करण्याचा पराक्रम जिल्हा परिषद प्रशासनाने केला असून यासंदर्भात प ...