तालुक्यात दमदार पाऊस पडावा यासाठी तालुक्यातील खळी येथील ग्रामस्थांनी गोदावरी नदी पात्रात असलेल्या श्री महादेवाच्या पिंडीला सोमवारी दुग्धाभिषेक करून साकडे घातले. ...
दोन महिन्यांपासून गगनाला भिडलेले भाजीपाल्याचे भाव मागील आठवड्यात अचानक कोसळल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, निम्म्यापेक्षाही कमी दर झाल्याने आता पुन्हा स्वयंपाकात भाज्यांचे प्रमाण वाढणार आहे. ...
दुधातील प्रोटीनच्या तपासणीत अधिकारी अडवणूक करीत असल्याने तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी २२ जुलै रोजी गायीची वाजत गाजत मिरवणूक काढून शासकीय दूध डेअरीतील अधिकाºयांच्या धोरणाचा निषेध नोंदविला़ ...
तालुक्यातील झरी येथील सरपंच अश्विनी बालाजी देशमुख यांच्या विरूद्ध ग्रा़पं़ अधिनियम १९५८/३९ (१) नुसार एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करावा, असे आदेश अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी जि़प़मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत़ ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सोमवारी शहरातील राष्ट्रवादी भवन येथे पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत पार पडली़ विशेष म्हणजे, यापूर्वी मुंबईतच मुलाखतीची प्रक्रिया संपन्न झाली होती़ ...
तालुक्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शहरातील आॅनलाईन केंद्रावर गर्दी करू लागले आहेत. या गर्दीचा फायदा घेत केंद्र चालकांकडून १०० ते १५० रुपयांची लूट केली जात असल्याचा प्रकार सर्रास ...
स्वराज्य ट्रेकर्सच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत परभणीतील ५१ ट्रॅकर्सनी सहभाग नोंदवत छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास केला़ ...