जिल्हावासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या अद्यायवत नाट्यगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून, लवकरच परभणीतील सांस्कृतिक प्रेमी नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे़ हे नाट्यगृह दर्जेदार आणि अद्यायवत असेल, अशी माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिल ...
आरक्षण अंमलबजावणीस होत असलेल्या चालढकलीच्या निषेषधार्थ ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा ठराव रविवारी परभणी शहरातील धाररोडवरील खंडोबा मंदिरात पार पडलेल्या धनगर समाजाच्या महाबैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला़ ...
शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ११ वर्षांमध्ये सिंचन विहिरींवर २३५ कोटी ४५ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च करून ८ हजार २९७ सिंचन विहिरींची उभारणी करण्यात आली आहे़ ...
राज्य शासनाची ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीमही अधिकारी आणि कंत्राटदारांसाठी कुरण म्हणून वापरली जात असून, रोपे बनविण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला़ मात्र प्रत्यक्षात तालुक्यामध्ये या रोपांची लागवडच झाली नसल्याने या मोहिमेचा फज्जा उडाला आहे़ ...
येथील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बालासाहेब गणेशराव रोकडे यांच्या घरातून १५ आॅगस्ट रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास सोन्याचे दागिने व रोख २ लाख १५ हजार रुपये आणि समोर असलेली महिंद्रा कंपनीची गाडी घेऊन चोराने धुम ठोकली. सदरील चोरट्याचा पाठलाग ...
यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ६ हजार ३३० हेक्टर क्षेत्रावर तालुका कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केले होते़ तालुक्यात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर १ लाख ४ हजार ४१६ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे़ पेरणी केलेली पिके पूर्णपणे बह ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग तपासणी पथकाने एस.टी.बसची तपासणी सुरु करताच वाहकाला चक्कर येऊन त्याच्या हृदयाचे ठोके वाढल्याने त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मरडसगाव पाटीवर घडला. यावेळी ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला राज्य शासनाने एकूण २३ कोटी ५४ लाख ८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यामध्ये ४ कोटी ८९ लाख रुपये वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक शुल्काच्य ...