गणेशोत्सव काळात अवैध धंद्यांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेऊन पोलिसांनी या अवैध धंद्यांविरूद्ध मोहीम उघडली असून, ३ सप्टेंबर रोजी रात्री मानवत येथे जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करीत स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने २८ आरोपींना ताब्यात घेतले आहे़ तसेच स्था ...
तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे़़़ भीमराज की बेटी हूं, मै तो जयभीमवाली हूं़़़ मी वादळ वारा यासारख्या एकापेक्षा एक सरस भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम मंगळवारी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला़ आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या पुढाकारात ...
जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांसाठी २ कोटी २० लाख रुपये खर्च करून २२ वाहने किरायाने घेण्यासंदर्भात आलेला प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत फेटाळण्यात आला असून, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांनी या संदर्भात नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले आहेत़ ...
२०१८ च्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी अनुदानाचे वाटप अजूनही पूर्ण झालेले नाही. दोन तालुक्यांतील २४ गावांसाठी तहसीलदारांनी आगाऊची २९ लाख ९९ हज ...