म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
पाण्याचा बोअर व फ्लॅट आम्हाला वापरायला का देत नाही, असे म्हणत एका महिलेस विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १६ डिसेंबर रोजी रात्री तालुक्यातील पांढरवाडी येथे घडली. याप्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल क ...
शहरात विविध मार्गांवर आॅटोरिक्षा अस्ताव्यस्त उभे केले जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर १९ डिसेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांनी या आॅटोरिक्षांवर कारवाई करीत वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न के ...
अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला प्राप्त झालेल्या ४ कोटी २० लाख रुपयांच्या कामांचे उपयोगिता प्रमाणपत्र जिल्हा परिषदेकडून सादर केले जात नसल्याने या कामांच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ या संदर्भात जिल्ह ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून दिल्या जाणाऱ्या रकमेचा ३ कोटी ५३ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा निधी पालम तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे़ ...
परभणी शहरातील अनुसुचित जातीतील लाभार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेंतर्गत महानगरपालिकेला आतापर्यंत ७० कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यापैकी ४४ कोटी ९३ लाख रुपये लाभार्थ्यांना वितरित झाले आहेत. अजूनही ३४ कोटी ९५ लाख रुपये ...
मानवतरोड ते पाथरी हा रेल्वेमार्ग करण्याची मागणी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी अनेक दिवसांपासून लावून धरली असून या संदर्भात त्यांनी विधान परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांनी मोघम उत्तर दिल्याची बाब समोर आली आहे. ...
कंत्राटी पद्धतीवर मजूर पुरविण्याच्या कामात किमान वेतन व कामगार कायद्यातील तरतुदी अंतर्गत अपात्र ठरलेल्या कंत्राटदारालाच कामाचे आदेश देण्यात आल्याचा प्रकार येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात घडला असून संबंधित समितीला डावलून व कुलगुरुंना अंधा ...
आॅनलाईन औषधी विक्रीला निर्बंध घालण्याचे निर्देश दिल्ली येथील उच्च न्यायालयाने दिले असून या निर्देशांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी परभणी जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केली असून याबाबत अन्न व औषधी प्रशासनाला निवेदन दिले आहे. ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात होणाऱ्या भारतीय सैन्य दलातील भरती मेळाव्यासाठी राज्यातील ९ जिल्ह्यांतून सुमारे ३५ ते ४० हजार उमेदवार परभणीत दाखल होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ...