जिल्हा परिषदेच्या वतीने जुलै महिन्यात राबविण्यात आलेली प्राथमिक पदवीधर शिक्षकांची जिल्हास्तरीय समूपदेशन प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या प्रक्रियेला औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने चुकीच्या पद्धती ...
पणन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या कापूस खरेदीने जिल्ह्यातील गोदामे फुल्ल झाली असून सद्यस्थितीला कापसाच्या ६१ हजार गाठींची साठवणूक करण्यात आली आहे. सोमवारपासून पुन्हा कापूस खरेदी सुरु होणार असल्याने पणन महासंघाच्या वतीने जागेचा शोध घे ...
न्यायालयीन प्रकरणात सातत्याने होणारा विलंब हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. मात्र या विषयाला छेद देत परभणी येथील जिल्हा न्यायालयात नव्याने रुजू झालेले जिल्हा सरकारी वकील ज्ञानोबा दराडे आणि त्यांच्या सहकारी वकिलांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे उचलून धरत स ...
शालेय पोषण आहार शिजवून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना गॅस जोडणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून, या संदर्भातील माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे़ ...
राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने गरोदर मातांना ६० दिवसांत मोफत बेबी केअर कीट देण्याचे आदेश खाजगी एजन्सीला १३ सप्टेंबर रोजी देवूनही अद्याप या कीट जिल्ह्याला प्राप्त झालेल्या नाहीत़ त्यामुळे जिल्ह्यातील १० हजारा गरोदर मातांना या कीटची प्रत ...
कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराबाहेरुन जाणाऱ्या १४.१५ कि.मी. अंतराच्या बाह्य वळण रस्त्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्रालयाच्या अव्वर सचिवांनी भूसंपादनासाठी ६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून भूसंपादनाअ ...
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु करा, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात या बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. ...