शहरातील एमआयडीसी भागातील कोरोना बाधित युवकाच्या घराच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेतील १०० हून अधिक अधिकारी- कर्मचारी दोन दिवसांपासून जिवाची पर्वा न करता काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळेच शहरा ...
संचारबंदीमुळे शहरातील सर्व वाहतूक ठप्प असल्याने व रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली नसल्याने प्रसुती वेदनेने विव्हळत सायकल रिक्षामध्ये जिल्हा रुग्णालयाकडे जाणाºया एका महिलेला महानगरपालिका व पोलीस कर्मचाऱ्यांनी माणुसकी दाखवत तातडीने वाहनाद्वारे दवाखान्यात दाख ...
जिल्ह्याला जोडणाऱ्या पाचही परजिल्ह्याच्या सीमांवर कडक बंदोबस्त लावला असतानाही बंदोबस्तावरील पथकाला हुलकावणी देऊन तसेच चोरट्या मार्गाने जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात तब्बल ३३० नागरिक आले असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या सर्व व्यक्तींना त्या त्या परिस ...
कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचा फटका महानगरपालिकेलाही बसत असून, मालमत्ता कराची वसुली मोठ्या प्रमाणात रखडली आहे़ तब्बल १९ कोटी रुपयांची थकबाकी नागरिकांकडे असून, ती वसूल करण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर उभे टाकले आहे़ ...