तरुणाच्या संपर्कात आलेल्या ९ नातेवाईक आणि अन्य १९ अशा २८ जणांचेही स्वॅब घेण्यात आले होते़ या सर्व २८ जणांचे स्वॅब अहवाल दुसऱ्यांदाही निगेटिव्ह आले. ...
येथील एका महिलेच्या अंत्यविधीसाठी आलेल्या मुंबईतील ५ आणि इतर जिल्ह्यांतील १९ जणांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले असून,या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या बोरी येथील ३१ जणांनाही क्वारंटाईन करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे़ ...
बुधवारी रात्री १२ वाजेपासून परभणी जिल्ह्यात २ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ तसे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी काढले आहेत़ ...