लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरातून नऊ लाखांची रक्कम जप्त - Marathi News | Nine lakh seized from Parbhani Deputy Collector's house | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरातून नऊ लाखांची रक्कम जप्त

एसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या परभणी येथील घराची झडती घेतली. ...

साडेचार लाखांची लाच घेतल्याप्रकरणी परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह तिघांवर कारवाई - Marathi News | Action taken against three including Deputy Collector of Parbhani for taking bribe of Rs 4.5 lakh | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :साडेचार लाखांची लाच घेतल्याप्रकरणी परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह तिघांवर कारवाई

गंगाखेड येथील विकास कामांना प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद विभागात दाखल केलेला प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मागितली लाच ...

coronavirus : पाथरीत एका अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित; पोलीस ठाणे सील - Marathi News | coronavirus: Coronavirus infected four policemen, including an officer in Pathari; Police Thane Seal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : पाथरीत एका अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित; पोलीस ठाणे सील

पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर ...

प्रशासक स्थगितीचे पत्र मिळूनही अध्यादेश नाही; खासदार संजय जाधवांची अस्वस्थता वाढली  - Marathi News | There is no ordinance even after receiving the letter of suspension from the administrator; MP Sanjay Jadhav's uneasiness increased | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :प्रशासक स्थगितीचे पत्र मिळूनही अध्यादेश नाही; खासदार संजय जाधवांची अस्वस्थता वाढली 

खरे तर गेल्या ३५ वर्षांपासून ही बाजार समिती रामप्रसाद बोर्डीकरांच्या ताब्यात होती. भाजप सरकारच्या काळात त्यांचेच प्रशासकीय मंडळ होते. ...

शेतकरी तोट्यात अन व्यापारी फायद्यात; हे चित्र लवकरच बदलणार : अशोक डक  - Marathi News | Farmers at a loss and traders at a profit; This picture will change soon: Ashok Dak | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकरी तोट्यात अन व्यापारी फायद्यात; हे चित्र लवकरच बदलणार : अशोक डक 

मुंबई बाजार समितीचे सभापती डक यांची ग्वाही ...

परभणीत कोरोनाचा कहर : तपासण्या कमी; मृत्यूदर सर्वाधिक - Marathi News | Havoc of Corona in Parbhani: Less investigations test; The highest mortality rate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत कोरोनाचा कहर : तपासण्या कमी; मृत्यूदर सर्वाधिक

चाचण्यांमध्ये मराठवाड्यात परभणी जिल्हा सर्वात शेवटच्या स्थानावर आहे़  ...

काळ्याबाजारात जाणाऱ्या रेशनच्या 500 पोती तांदूळ प्रकरणात गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case in the case of 500 bags of rice going to the black market | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :काळ्याबाजारात जाणाऱ्या रेशनच्या 500 पोती तांदूळ प्रकरणात गुन्हा दाखल

गोरगरीब जनता कोरोनाच्या या संकटाचा सामना करीत असताना त्यांच्या पोटावर पाय देण्याचा हा प्रकार मानवतमध्ये उघडकीस आला. ...

परभणीतील फरार कोरोनाबाधित कैदी बिअरबारमधून जेरबंद   - Marathi News | Fugitive corona positive prisoner from Parabhani arrested from beer bar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील फरार कोरोनाबाधित कैदी बिअरबारमधून जेरबंद  

१ सप्टेंबरच्या पहाटे तीन कोरोनाबाधित कैद्याने शौचालयाचे गज कापून रूग्णालयातून पलायन केले होते. ...

बँकेचे शटर उघडले, कॅमेरे तोडले; सुदैवाने तिजोरीच न फुटल्याने लाखो रुपये वाचले - Marathi News | Bank shutters opened, cameras smashed; Luckily, the vault did not burst, saving millions of rupees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बँकेचे शटर उघडले, कॅमेरे तोडले; सुदैवाने तिजोरीच न फुटल्याने लाखो रुपये वाचले

परभणी जिल्हा बॅकेच्या शहर शाखेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला  ...